नमस्कार! Welcome to Aarthik Gappa – आपल्या आर्थिक ज्ञानाचा विश्वासू मार्गदर्शक.
Aarthik Gappa हा एक मराठी + इंग्रजी ब्लॉग आहे, जो finance सुलभ भाषेत समजावतो – अगदी students, homemakers, salaried व्यक्ती, आणि business owners साठी सुद्धा. आमचा उद्देश एकच: “Earn Smart, Save Smarter, Invest Wisely.”
What We Do?
आम्ही Personal Finance या विषयावर सोप्प्या भाषेत आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित content देतो.
“Financial literacy is not a luxury, it’s a necessity.” – ह्या विचाराने प्रेरित होऊन AarthikGappa ची सुरुवात झाली.
Social media वर कनेक्ट व्हा!
Instagram: @aarthikgappa
YouTube: Aarthik Gappa
Email: aarthikgappa@gmail.com
AarthikGappa – आपली पैशाशी मैत्री घडवणारा ब्लॉग.