SIP म्हणजे काय? आणि ती कशी सुरु करावी? | What is SIP and How to Start One in 2025

SIP म्हणजे काय? ती कशी
सुरु करायची? किती रक्कम लागते? आणि त्याचे फायदे काय आहेत – हे सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये
समजेल.

SIP म्हणजे काय? | What is SIP?

SIP म्हणजे Systematic Investment Plan. यात आपण दर महिन्याला
थोडी थोडी रक्कम Mutual Fund मध्ये गुंतवतो.



उदाहरणार्थ –
जर तुम्ही दर महिन्याला  ₹ 500/- SIP मध्ये गुंतवत असाल, तर तुमचे वर्षभरात  ₹6,000/- गुंतवले जातात आणि ते बाजारातील वाढीनुसार वाढतात .


SIP चे फायदे | Benefits of SIP

✅ छोटी रक्कम देखील पुरेशी असते (₹500 पासून सुरूवात)
✅ Regular investment ची सवय लागते
✅ Market चा Risk average होतो
✅ Long-term मध्ये Compounding चा फायदा मिळतो
✅ Discipline आणि financial consistency निर्माण होते


SIP कशी सुरु करावी? | How to Start SIP in 2025

1️⃣ एखाद्या Mutual Fund app वर अकाउंट उघडा 

👉 Zerodha Coin, Groww, Kuvera, ET Money, etc.


2️⃣ KYC प्रक्रिया पूर्ण करा (PAN, Aadhaar)

3️⃣ तुमचं उद्दिष्ट ठरवा (short term / long term)

4️⃣ तुमच्या गरजेनुसार एक scheme निवडा 

👉 Large Cap, Flexi Cap, ELSS, Index Fund, etc.


5️⃣ SIP रक्कम ठरवा (₹500, ₹1000, ₹2000 etc.) आणि ऑटो डेबिट सेट करा.

6️⃣ दर महिन्याला consistency ठेवा – हेच यशाचं गमक आहे!


यावर एक सोपा आणि
माहितीपूर्ण व्हिडीओ खाली दिला आहे
, तो जरूर बघा आणि शेयर करा…! 

👉 आजच SIP सुरु करण्यासाठी , खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही GROWW App वर तुमचे  Account ओपन करू शकता ! 

 

(हा माझा रेफरल लिंक आहे. याद्वारे तुमच काहीही नुकसान न होता, आर्थिक गप्पा या आपल्या ब्लॉग ला छोटीशी मदत होईल. जेणेकरून अशाच प्रकारची माहिती आपल्यापर्यंत पोचवण्यास मदत होईल. धन्यवाद…!!! 🙏)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top